•   Thursday, October 30
विदर्भ

नवे शैक्षणिक धोरण

केंद्र सरकारने 36 वर्षानंतर शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल केले. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून या शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले आहे. कसे असेल नवे शैक्षणिक धोरण, हे सांगणारा 'ऑनलाईन रिपोर्टर'चा स्पेशल रिपोर्ट

इतर व्हिडीओ